Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 12 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 12 Oct 2018

मेष राशिफळ : 12 Oct 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Oct 12, 2018, 08:43 AM IST

Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे मेष राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

 • मेष आजचे राशिभविष्य 12 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 12 Oct 2018

  आजचे मेष राशिफळ (12 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमची चांगली चर्चा होईल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. अभ्यासात मन लागेल. मुलांकडे लक्ष राहील. दूर राहणाऱ्या एखाद्या योग्य विद्वान आणि अनुभवी व्यक्तीची भेट होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. एखादा नवीन अनुभव येईल.


  निगेटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानात असल्यामुळे तुम्हाला धनहानी होऊ शकते. आरोग्यही कमजोर राहील. खर्च आणि नुकसान वाढण्याचे संकेत मिळू शकतात.तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याचे फळ आज मिळणार नाही. पैशांच्या बाबतीत कोणत्याही प्रकराची रिस्क घेऊ नये. कोणालाही पैसे उसने देऊ नये. आर्थिक व्यवहारामुळे वाद घालू नये. मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यास तुमच्या अडचणी वाढू शकतात.


  काय करावे - एखाद्या ब्राह्मणाला डाळिंबाचे ज्यूस द्यावे.


  लव्ह - जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अविवाहित मुलींना प्रियकराकडून गिफ्ट मिळू शकते.


  करिअर - बिझनेसमध्ये नवीन सौदे होऊ शकतात. रोजगारही मिळेल. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रॉ मेहनत करावी लागू शकते.


  हेल्थ - डोक्याचे आजार होण्याचे योग आहेत. सावध राहावे. अपघात किंवा जखम होण्याची शक्यता आहे.

Trending