Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 12 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 12 Dec 2018

मेष राशी : जाणून घ्या 12 Dec 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Dec 12, 2018, 08:47 AM IST

Today Aries Horoscope (आजचे मेष राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • मेष आजचे राशिभविष्य 12 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 12 Dec 2018
    आजचे मेष राशिफळ (12 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - आज धैर्य आणि संयम बाळगावे. धावपळ होऊ शकते, याचे संपूर्ण सकारात्मक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकते. बिझनेस, प्रेम आणि कुटुंबातील काही खास गोष्टी आज तुम्हाला समजू शकतात, ज्या तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. तुमच्या यशाचा स्तर इतर लोकांच्या तुलनेत जास्त राहील. भावंडांची मदत मिळेल.


    निगेटिव्ह - पैशांचे एखादे प्रकरण अडकू शकते. कर्जाशी संबंधित कामांमध्ये सावधानी बाळगावी. ठरवलेले कामे वेळेवर पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. एखादे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही चिंतीत राहाल. कामाचा व्यापही राहील आणि धावपळ होऊ शकते. तुमचे महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते. पैसे मिळण्यासाठी एखादे बेकायदेशीर काम करण्याचा विचार मनात येईल.


    काय करावे - दिवसातून दोन वेळेस बडीशेपचे पाणी प्यावे.


    लव्ह - पार्टनरसोबत वाद होऊ शकतो आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.


    करिअर - ऑफिसमध्ये वरिष्ठांशी बोलताना काळजी घ्यावी. बिजनेस फिल्डशी संबंधित विद्यार्थ्यांना मेहनतीने यश प्राप्त होऊ शकते.


    हेल्थ - आरोग्य चांगले राहील

Trending