Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 15 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 15 Dec 2018

मेष राशिफळ, 15 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Dec 15, 2018, 09:14 AM IST

Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | मेष राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

 • मेष आजचे राशिभविष्य 15 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 15 Dec 2018
  आजचे मेष राशिफळ (15 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

  मेष -
  पॉझिटिव्ह
  - आज तुम्हाला दैनंदिन कामामध्ये फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीचे कामही पूर्ण होऊ शकते. जुने काम वेळेवर पूर्ण होतील. कामामध्ये गती येऊ शकते. अधिकारी तुमच्या बाजूने राहतील. केलेल्या कामाचे पूर्ण फळ मिळू शकते. ऑफिस किंवा बिझनेसमध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी योग्य वेळ. दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. कौटुंबिक समस्यांचे समाधान होईल. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागले.


  निगेटिव्ह - कामामध्ये मन कमी लागेल. थकवा जाणवेल. कामाचा व्यापही वाढू शकतो. आज काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. मनामध्ये वेगवेगळे विचार थैमान घालतील.


  काय करावे - एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला टिळा लावून नमस्कार करावा.


  लव्ह - पार्टनर संवेदनशील राहील. जोडीदाराच्या बोलण्यामध्येच त्याचे इशारे समजून घ्यावेत.


  करिअर - कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ - या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील.

Trending