Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 18 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 18 Oct 2018

मेष राशी : जाणून घ्या 18 Oct 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Oct 18, 2018, 07:18 AM IST

Today Aries Horoscope (आजचे मेष राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

 • मेष आजचे राशिभविष्य 18 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 18 Oct 2018
  मेष राशिफळ (18 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. सोबत काम करणारे काही लोक त्याच्या खास गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकतात. प्रेम संबंध आणखी घट्ट होतील. ग्रह-तारे तुमचे एखादे खास काम पूर्ण करू शकतात. नवीन लोकांच्या भेटी होतील. तुमच्या ओळखींचा फायदा होईल आणि धाडसाने काम पूर्ण करू शकाल.


  निगेटिव्ह - कठीण परिस्थिती किंवा रागामध्ये तुम्ही होईल तेवढी तुमची बाजू स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. नोकरी किंवा व्यवसायातील एखाद्या खास गोष्टीवर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावे लागेल अन्यथा गडबड होऊ शकते. अनेकवेळा तुमच्यासमोर विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. सावध राहावे. ऑफिसमध्ये गॉसिप आणि व्यर्थ लोकांपासून दूर राहावे. प्रत्येक गोष्टी विचार करून बोलावी अन्यथा त्रास होऊ शकतो.


  काय करावे - गायीला उकडकलेले मूग खाऊ घालावेत.


  लव्ह - लव्ह पार्टनरमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. एखादा निर्णय घेण्यात कन्फ्युजन वाढू शकते.


  करिअर - बिझनेसमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरदार लोक काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होण्याचे योग आहेत.


  हेल्थ - थकवा आणि आळसामुळे त्रास वाढू शकतो. डोकेदुखीची समस्या वाढेल.

Trending