Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 22 Sep 2018

22 Sep 2018, मेष राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 22, 2018, 06:44 AM IST

मेष राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • मेष आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 22 Sep 2018
  22 Sep 2018, मेष राशिफळ (Aajche Mesh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज तुमचे संपूर्ण लक्ष टार्गेटवर ठेवावे. लोकांना तुमच्या गोष्टी पटवून देण्यात यशस्वी व्हाल. एखादे रुटीन काम, गुंतवणूक, बिझनेस किंवा रोजगार संदर्भांत आज एखादा खास निर्णय घेऊ शकता. नवीन अनुभवासाठी तयार राहा. जुने काम पूर्ण करण्यासाठी आणि नवीन काम पुढे घेऊन जाण्यासाठी हा काळ उत्तम आहे. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत जबाबदारी वाढेल.


  निगेटिव्ह - कोणतेही मोठे काम एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नये. आज तुम्ही काहीसे चिंताग्रस्त राहाल. कोणावरही हावी होण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्यावर दबाव टाकल्यास स्वतः अडचणींमध्ये अडकू शकता. तुमचे विचार कोणावरही लादू नका.


  काय करावे - एखाद्या ब्राह्मणाला खीर खाऊ घालावी.

  लव्ह - वैवाहिक जीवनातील प्रेम वाढेल. दिवस तुमच्या फेव्हरमध्ये आहे. पार्टनरसोबत काही गैरसमज असल्यास आज दूर होतील.


  करिअर - व्यवसायासाठी प्रवास होण्याचे योग आहेत. नोकरीत जबाबदारी आणि कामाचे ओझे वाढू शकते. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


  फॅमिली - एखाद्या खास कामाची जबाबदारी आज अंगावर पडेल.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. वातावरणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो.

Trending