आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे मेष राशिफळ, 26 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मेष राशिफळ (26 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुमच्यासाठी दिवस सामान्य राहील. अडचणींमध्ये स्वतः सांभाळून घ्यावे. ऑफिसमध्ये अपोझिट जेंडरच्या लोकांशी भावनात्मक चर्चा होऊ शकते. तुम्हाला मदतही मिळेल. वादग्रस्त विषयांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. जुने अपूर्ण कामही गतीने पूर्ण होऊ शकते. एखादी चांगली बातमी समजेल.


निगेटिव्ह - ऑफिसमध्ये अडथळे निर्माण करणारे योग जुळून येत आहेत. काही गोष्टींमध्ये पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. नातेवाईकांचे जुने वाद समोर येतील.


काय करावे - श्रीगणेशाला लाडूचा नैवेद्य दाखवावा.


लव्ह - जोडीदाराच्या मदतीने एखादे खास काम पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनासाठीसुद्धा दिवस चांगला राहील.


करिअर - खर्च जास्त होऊ शकतो. नोकरदार लोकांना थोडीशी धावपळ करावी लागू शकते. करिअरच्या बाबतीत सावध राहावे.


हेल्थ - एखाद जुना आजार डोके वर काढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...