Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 27 Aug 2018

27 Aug 2018, मेष राशिफळ : जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Aries Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • मेष आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 27 Aug 2018
  मेष राशिफळ (27 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक आज कोणत्याही आव्हानाचा सामना भयमुक्त होऊन करतील. आज तुम्ही कामाचे प्रेशरही व्यवस्थित हॅण्डल कराल. जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील आजची सूर्य-चंद्राची स्थिती, धन लाभाचे योग आहेत की नाही, कुटुंब आणि व्यवसायासाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर


  पॉझिटिव्ह - केलेल्या कामाचा फायदा आज मिळू शकतो. कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी शांत डोक्याने विचार करावा. एखादी चांगली बातमी आज मिळू शकते. काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून चांगला सल्ला मिळेल. प्रॉपर्टीशी संबंधित काम आज पूर्ण होईल. लोकांची मदत मिळेल. अडकलेला पैसा मिळू शकतो.


  निगेटिव्ह - आळस आणि थकवा जाणवू शकतो. अपोझिट जेंडरपासून सावध राहावे. सोबत काम करणाऱ्या व्यक्तीचा मूड खराब असल्यामुळे तुमच्या मूडही ठीक राहणार नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त काम हातात घेतल्यास अडचणीत सापडू शकता. आळसामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. सावध राहावे. तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.


  काय करावे - करंगळीचे नख कापून नालीत फेकून द्यावे.


  लव्ह - लव्ह लाईफमध्ये काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करू नये.


  करिअर - बिझनेस किंवा नोकरीमध्ये एखादी नवीन योजना समोर येऊ शकते. विद्यार्थ्यांनी घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलू नये.


  हेल्थ - आरोग्य चांगले राहील.

Trending