आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे मेष राशिफळ, 28 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष राशिफळ (28 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - अडकलेले पैशांचे काम आज पूर्ण होऊ शकते. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. ऑफिसमधील जे छोटे-छोटे काम टाळण्याचा प्रयत्न करत होतात ते आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ऑफिस आणि बिझनेसमध्ये एखादे नवीन काम मिळू शकते. अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन काम करण्यासाठी प्लॅनिंग होईल. यासाठी काही लोक तुमची मदत करू शकतात.


निगेटिव्ह - जास्त भाविक होऊ नये. कोणताच मोठा निर्णयही घेऊ नये. काही गोष्टींमध्ये तुमचे विचार स्पष्टपणे न मांडल्यामुळे अडचणी वाढू शकतात. एखाद्या गुंतवणुकीमुळे तणाव वाढू शकतो. गरजेपेक्षा जास्त खर्च करू नये.


काय करू नये - पालेभाजी खाऊ नये.


लव्ह - या राशीच्या अविवाहित लोकांनी एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार केला असल्यास आज हे काम करावे. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.


करिअर - नोकरीत पदोन्नतीचे योग जुळून येत आहेत. ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण यश मिळू शकते.


हेल्थ - आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...