Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 29 Aug 2018

मेष राशी : 29 Aug 2018: जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Today Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

  • मेष आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 29 Aug 2018
    आजचे मेष राशिफळ (29 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर


    पॉझिटिव्ह - उत्पन्न वाढवण्यासाठी विचार कराल. समस्येवर मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. शेजाऱ्यांशी संवाद चांगला होईल. नवीन लोकांची मैत्री होईल. चंद्र तुमच्या राशीपासून बाराव्या राशीत असल्यामुळे प्रवासाचे योग जुळून येतील. तुमच्या काही वयक्तिक समस्या दूर होतील. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल.


    निगेटिव्ह - चंद्रामुळे व्यर्थ खर्च होऊ शकतो. आज तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवावे. कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी सर्व बाजुंनी पारख करावी. धनहानीचे योग जुळून येत आहेत. व्यर्थ आणि धावपळीचा प्रवास होऊ शकतो.


    काय करावे - राम-कृष्ण मंदिरात गहू दान करावेत.


    लव्ह - एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार केला असेल तर तसे करावे. पार्टनर एखादे सरप्राईज देऊ शकतो.


    करिअर - बिझनेसमध्ये सांभाळून राहावे. नोकरदार लोकांनी कोणतेही नवीन काम सुरु करू नये. विचारपूर्वक निर्णय घ्यावा.


    हेल्थ - आरोग्याची काळजी घ्यावी. जखम होऊ शकते.

Trending