Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 29 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 29 Sep 2018

मेष राशी : जाणून घ्या 29 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 29, 2018, 07:11 AM IST

Today Aries Horoscope (आजचे मेष राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • मेष आजचे राशिभविष्य 29 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 29 Sep 2018
    आजचे मेष राशिफळ (29 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - आज बिझनेसमध्ये फायदेशीर ऍग्रिमेंट होण्याचे योग जुळून येत आहेत. नोकरी आणि बिझनेसमध्ये हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी होईल. घर आणि कुटुंबाची समस्या दूर होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. एखादे पार्टटाइम काम सुरु करू शकता. कर्ज फेडण्यासाठी किंवा एखादी मोठी खरेदी करण्यासाठी पैसा अरेंज होईल. आळस आणि हलगर्जीपणा नष्ट होईल. धैर्य आणि संयम बाळगून काम करावे. दिनचर्या व्यस्त आणि व्यवस्थित राहील.


    निगेटिव्ह - प्रत्येकावर विश्वास ठेवू नये. आज तुम्ही बिझनेस स्पर्धेमध्ये पडू नये. कोणालाही पैसे उसने देऊ नये. खोटे वचन दिल्यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता.


    काय करावे - 5 ते 10 मिनिट एखाद्या मंदिरात बसावे.


    लव्ह - कोणालाही प्रपोज करू नये. वाद होण्याची शक्यता आहे. ग्रह-नक्षत्र तुमचे काम बिघडवू शकतात. सावध राहावे.


    करिअर - बिझनेसचे एखादे प्रकरण कोर्टात असल्यास आज तुमच्या बाजूने निकाल लागेल. व्यवसाय वाढेल. ज्युनिअर मदत करतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. एखादे टेन्शन आज नष्ट होईल.


    हेल्थ - कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. संपूर्ण आराम आवश्यक आहे.

Trending