Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 30 Aug 2018

30 Aug 2018, मेष राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

मेष राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • मेष आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  आजचे मेष राशिफळ (30 Aug 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

  मेष -
  पॉझिटिव्ह - स्वतःच्या अडचणी एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता. शांत मनाने विचार करावा. त्यानंतरच निर्णय घ्यावा. काही निर्णय बरोबर राहतील. येणारे दिवस तुमच्यासाठी आणखी चांगले राहतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. आपल्या लोकांची मदत मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. बिझनेस किंवा जॉबसाठी प्रवास घडू शकतो. वयक्तिक आयुष्यातील काही वाद संपुष्टात येऊ शकतात.


  निगेटिव्ह - चंद्राच्या स्थितीमुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. तुमच्या राशीपासून बाराव्या राशीत चंद्र असल्यामुळे अडचणीसुद्धा वाढू शकतात. तुमच्या अधीर स्वभावामुळे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. चंद्राची स्थिती पाहता कोणतेही मोठे काम करू नये. ज्या कामामध्ये एकदा अपयश आले असेल ते पुन्हा हातामध्ये घेऊ नये.


  काय करावे - किन्नरांना पान खाऊ घालावे.


  लव्ह - जुने प्रेम भेटू शकते. लव्ह पार्टनरवर खर्च वाढू शकतो.


  करिअर - दिवसाची सुरुवात सामान्य राहील. नशिबावर विश्वास ठेवा. पार्टनरशिप होऊ शकते. विद्यार्थी काहीसे तणावात राहतील.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे. आळस आणि थकवा जाणवू शकतो.

Trending