आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MeToo अपडेट..बलात्काराच्या आरोपाप्रकरणी आलोकनाथ यांनी विनता नंदाविरुध्द दाखल केली मानहानीची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. MeToo कॅम्पनव्दारे आता अनेक अत्याचाराची प्रकरण समोर येत आहेत. साजिद खानसोबत संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्यावरही प्रोड्यूसर-रायटर विनता नंदाने 19 वर्षांपूर्वीच्या बलात्काराचा आरोप लावला आहे. विनताने जवळपास एका आठवड्यापूर्वी हे सर्व MeToo कॅम्पेन अंतर्गत फेसबुकवर शेअर केले.

 

न्यूज एजेंसी ANI च्या वृत्तानुसार, आलोकनाथने विनता यांच्यावर मानहानीची तक्रार दाखल केली आहे. गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण चर्चेत आहे. आता आलोकनाथ यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर विनता यांची प्रतिक्रिया काय असते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे प्रकरण कोणते वळण घेणार हे आपल्याला येणा-या काही दिवसाच कळेल.


ताराची शूटिंग करत आहेत आलोकनाथ 

विनताने सांगितल्यानुसार, विनताने सांगितले होते की, आलोकनाथ टीव्ही शो ताराची शूटिंग करत होते, तेव्हाचीही घटना आहे. यानंतर अभिनेत्री संध्या मृदुला आणि दीपिका अमीननेही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावले होते. 


CINTA-IFTDA ने पाढवली नोटिस : या आरोपानंतर सिने टेलीव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन आणि इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टरर्स असोसिएशनने आलोकनाथला नोटिस पाठवली आहे. यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा तापशील मागण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...