फक्त 1168 रूपयांत Mi LED TV घरी आणण्याची संधी, टीव्हीची किंमत 12,999 रूपये; वर्षभरात आरामत द्या राहिलेले पैसे

दिव्य मराठी

Apr 22,2019 02:08:00 PM IST

गॅझेट डेस्क - ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टवर सध्या अनेक उत्पादनांवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच अनेक प्रोडक्ट्स सोप्या EMI वर खरेदी करू शकता. स्टेट बँकेचे ग्राहक शाओमीच्या या आधुनिक स्मार्ट LED टीव्हीला फक्त 1168 रूपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत 14,999 रूपये आहे. सध्या कंपनी या टीव्हीवर 2 हजार रूपयांचा डिस्काउंट देत आहे.

फक्त इतके द्यावे लागेल व्याज

> Mi LED TV 4A PRO 32-इंचच्या टीव्ही डिस्काउंट किंमत 12,999 रू आहे.
> या टीव्हीला SBI ग्राहक 1168 रूपयांच्या मंथली EMI वर खरेदी करू शकतात.
> ग्राहकांना 12 महिन्यांसाठी EMI द्यावा लागेल. तुम्हाला हवा असल्यास कमी कालावधीचा पर्याय निवडू शकता.


असे आहे EMI चे गणित

1168 रूपये X 12 महीने = 14016 रूपये
एकूण EMI 14016 रूपये - टीव्हीची किंमत 12,999 रूपये = 1017 रूपये
अशाप्रकारे टीव्ही 12 महिन्यांच्या EMI वर 1017 रूपयांनी महाग पडेल.

Mi LED TV चे फीचर्स

> 20 W स्पीकर आउटपुट
> 1366 x 768 HD रेडी, ग्रेट पिक्चर क्वालिटी
> 60 Hz : स्टँडर्ड रिफ्रेश रेट फोर ब्लर-फ्री पिक्चर क्वालिटी
> 3 x HDMI : सेट टॉप बॉक्स, कंसोल आणि Blu-ray प्लेयर्स
> 2 x USB : डिजिटल कॅमरा, कॅमकॉर्डर, USB डिवाइससाठी

X