आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mi Motion Activated Night Light II Launches In Indian Market; Human Motion Will Be Identified And Automated On off

Mi मोशन अॅक्टिव्हेटेड नाइट लाइट-2 ची भारतीय बाजारा विक्री सुरू; ह्यूमन मोशन ओळखून ऑटोमॅटीक ऑन-ऑफ होईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या बल्बला 360 डिग्री रोटेशनमध्ये फिरवता येते

गॅजेट डेस्क- श्याओमीचा स्मार्ट होम प्रोडक्ट एमआय मोशन अॅक्टिव्हेटेड नाइट लाइट-2 ची भारतीय बाजाराच विक्री सुरू झाली आहे. या प्रोडक्टला कंपनीची ऑफिशिअल वेबसाइट एमआय डॉट कॉमवरुन 599 रुपयात खरेदी केले जाऊ शकते. सर्वात आधी कंपनीने सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या स्मार्ट लिव्हींग 2020 इव्हेंटध्ये या प्रोडक्टला सादर केले होते. सुरुवातील हा डिवाइस कंपनीच्या क्राउडफंडिंग कँपेनचा भाग होता, जो आता भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.


या बल्बची विशेषता म्हणजे ह्यूमन मोशनला ओळखून ऑटोमॅटिक ऑन-ऑफ होणारा हा बल्ब आहे. यात दोन प्रकारचे ब्राइटनेस लेव्हल आहेत. यात 360 डिग्री रोटेशन आणि मॅग्नेटिक स्ट्रक्चर दिले आहे. हा बल्ब तीन AA बॅटरीवर काम करतो. सुरुवातीला कंपनीने याचे 500 यूनिट क्राउडफंडिंगसाठी उपलब्ध केले होते, ज्यांची फक्त 500 रुपये किंमत होती.

या बल्बला 360 डिग्री रोटेशनमध्ये फिरवता येते

एमआय मोशन लाइट-2 सेंसरच्या मदतीने ह्यूमन मोशन्सला ओळखून ऑटोमॅटीक ऑन-ऑफ होतो. तर आपल्या जवळ कोणी नसल्यास 15 सेकंदामध्ये हा बल्ब बंद होतो. यात अॅजस्टेबल डुअल ब्राइटनेस मोड आहे, ज्यामुळे याच्या ब्राइटनेसला (25lm/4lm) दोन प्रकारे अॅडजस्ट केले जाऊ शकते. हा बल्ब 2800K वार्म येलो लाइटचे उत्सर्जन करते. कंपनीने या बल्बवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...