आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Michael Jackson's Record Broken By Taylor Swift, Became The Highest AMA winning Singer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलर स्विफ्टने मोडला मायकल जॅक्सनचा रेकॉर्ड, सर्वात जास्त एएमए जिंकणारी सिंगर बनली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : रविवारी रात्री झालेल्या अमेरिकन म्यूजिक अवॉर्ड्स (एएमए) सेरेमनीमध्ये सिंगर टेलर स्विफ्टला 6 कॅटेगरीमध्ये सन्मानित केले गेले. आर्टिस्ट ऑफ द ईयर, आवडती फीमेल आर्टिस्ट, आवडती समकालीन अॅडल्ट आर्टिस्ट आणि आर्टिस्ट ऑफ द डीकेड अवॉर्ड दिला गेला. आवडत्या म्यूझिक व्हिडिओच्या कॅटॅगरीमध्ये तिचे गाणे सॉन्ग 'यू नीड टू कॉम डाउन' आणि पसंदीदा अल्बम कॅटॅगरीमध्ये तिचा अल्बम 'लव्हर' ला अवॉर्ड मिळाला. 

सर्वात जास्त एएमए जिंकणारी सिंगर... 


29 वर्षांच्या स्विफ्टने आपल्या 15 वर्षांच्या करियरमध्ये 29 एएमए आपल्या नावे केले आहेत. यासोबतच ती दिवंगत पॉप सिंगर मायकल जॅक्सनला मागे टाकत सर्वात जास्त एएमए जिंकणारी सिंगर बनली आहे. जॅक्सनला त्याच्या करियरमध्ये एकूण 24 एएमए मिळाले होते.  

टेलरला पाहून आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू... 


जेव्हा स्विफ्टला आर्टिस्ट ऑफ द डीकेड अवॉर्डने सन्मानित केले गेले तेव्हा तिची आई एंड्रिया स्विफ्ट आनंदाने रडली. एंड्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत आहे. तरीदेखील ती आपल्या मुलीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी एएमए मध्ये पोहोचली होती. टेलरने आपल्या आईसाठी स्पेशल सॉन्ग 'सून यू विल गेट बेटर' लिहिले, जे तिचा अल्बम 'लव्हर' चा भाग आहे. 

टेलरसोबतच यांनादेखील मिळाले 2019 एएमए....

अवॉर्ड कॅटेगरीविजेते 
न्यू आर्टिस्ट ऑफ द ईयरबेली इलिश 
कोलॅबोरेशन ऑफ द ईयरशॉन मेंडेस आणि कॅमिला कॅबेलो, "सेनोरिटा"
आवडते पॉप रॉक (मेल)खालिद
आवडते पॉप/रॉक (ड्युएट किंवा समूह)बीटीएस
आवडते पॉप/रॉक सॉन्गहॅलसे (विदाउट मी)
आवडते पॉप/हिप-हॉप आर्टिस्टकार्डी बी
आवडते पॉप/हिप-हॉप सॉन्गबिली रे सायरस वर चित्रात केले गेले 'ओल्ड टाउन रोड' (लिल नास एक्स)
आवडते पॉप/हिप-हॉप अल्बमहॉलिवूड ब्लीडिंग (पोस्ट मॅलोन)
आवडते सोल/आर अँड बी फीमेल आर्टिस्टबियोंसे
आवडते सोल/आर अँड बी मेल आर्टिस्टब्रूनो मार्स
आवडते सोल/ आर अँड बी सॉन्गटॉक (खालिद)
आवडते सोल/आर अँड बी अल्बमफ्री स्प्रिट (खालिद)
आवडते कंट्री आर्टिस्ट (फीमेल)कॅरी अंडरवुड 
आवडते कंट्री आर्टिस्ट (मेल)कॅन ब्राउन 
आवडते कंट्री युगल या समूहडॅन आणि शय 
आवडते कंट्री सॉन्गस्पीचलेस (डॅन आणि शय)
आवडते कंट्री अल्बमक्राय प्रिटी (कॅरी अंडरवुड)
आवडते अल्टरनेटिव आर्टिस्टबिली इलिश
आवडते लॅटिन आर्टिस्टजे. बल्विन
आवडते समकालीन प्रेरणादायक आर्टिस्टलॉरेन दॅगले 
आवडते इलेक्ट्रॉनिक डांस म्यूजिक आर्टिस्टमर्श्मेलो 
आवडते सोशल आर्टिस्टबीटीएस
टूर ऑफ द ईयरबीटीएस
आवडते साउंडट्रॅकबोहेमियन रॅपसोडी

 

बातम्या आणखी आहेत...