आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MiG 21 Aircraft On A Routine Mission Crashed After Getting Airborne From Nal Near Bikaner

बिकानेरजवळ एअरफोर्सचे मिग-21 कोसळले; पॅराशूटच्या मदतीने उडी घेतल्यामुळे पायलट थोडक्यात बचावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- भारतीय हवाई दलाच्या मिग-21 विमानास शुक्रवारी राजस्थानमध्ये अपघात झाला. पॅराशूटचा आधार घेत पायलटने उडी घेतल्यामुळे तो थोडक्यात बचावला.

हवाई दलाचे प्रवक्ते सोबिंत घोसल यांनी सांगितले की, मिग 21 ने त्याच्या नियमित सरावासाठी उड्डाण घेतले. परंतु बिकानेरजवळ ते अपघातग्रस्त झाले. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. या वेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानानेच एफ-16 विमान पाडले होते.

बातम्या आणखी आहेत...