आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mims, Made On The Beach Photo Of Anushka Sharma And Virat Kohli, Are Going Viral

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या बीचवरील फोटोवर बनवले गेले मिम्स, वेगाने होत आहेत व्हायरल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. विराटने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्का ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. शेअर केल्यानंतर या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या, मात्र आता या फोटोमुळेच या दोघांना ट्रोलही केले जात आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक मिम्स बनवले आहेत आणि ते आता खूपच व्हायरल होता आहे. कुठे ठाकूर-गब्बरच्या फोटोसोबत तर कुठे 'सुई धागा'तील फोटोसोबत त्य्नाच्या या फोटोची तुलना होता हे. तर सुनील ग्रोव्हरचा फोटो लावूनही बनवले गेले फनी मिम.  

बातम्या आणखी आहेत...