आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची पोटदुखी साधारण समजून दुर्लक्ष करत होती आई, मग पोट पाहताच दिसले हे सत्य; आधी शेजारी मग डॉक्टर अन् नंतर काकानेही केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर (पंजाब) - गढदीवाला परिसरातील एका गावात 16 वर्षीय आजारी अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर गर्भवती झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या गरिबीचा फायदा उचलून अल्पवयीन मुलीवर सर्वात आधी गावातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. पीडित मुलगी आपली औषधे घेण्यासाठी गावातील डॉक्टरकडे जायची.

 

डॉक्टरनेही तिला विषारी इंजेक्शन देऊन जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. एवढेच नाही, आजारी भावाला भेटण्यासाठी आलेल्या काकानेही मग तिला वासनेची शिकार बनवले. 5 ते 6 महिन्यांपासून हे तिन्ही आरोपी मुलीचे लैंगिक शोषण करत राहिले. ही अल्पवयीन मुलगी जेव्हा गर्भवती झाली तेव्हा आरोपींनी या गरीब कुटुंबावर पोलिस तक्रार न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. 


पुढच्या स्लाइडवर पाहा, डॉक्टरनंतर काकानेही लुटली अब्रू...

 

बातम्या आणखी आहेत...