आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Betul Bhopal Minor Girl Physically Abused For 2 Years, Accused Disappeared After She Got Pregnant, Police Registered Case On Pocso

पोट मोठे दिसल्यामुळे आईने विचारले कारण, मुलगी म्हणाली खडू आणि माती खाल्यामुळे मोठे दिसत आहे, नंतर समोर आले सत्य....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बैतूल(भोपाळ)- येथे एका किशोरवयिन मुलीचे पोट मोठे दिसत असल्यामुळे आईने तिला कारण विचारले, तर तिने मी खडू आणि माती खात आहे, म्हणून पोट मोठे दिसत आहे असे सांगितले. पण काही दिलसानंतर सत्य समोर आले. त्यांच्या परिसरातील एका युवकाने त्या मुलीला लग्नाचे अमीष दाखवून 2 वर्ष तिचे शारिरीक शोषन केले. मुलीच्या तक्रारीवरून त्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 

- पोलिसांनी सांगितले, 17 वर्षाच्या मुलीचा 23 वर्षाच्या विशाल धुर्वेने गावाच्या नदी किनारी बलात्कार केला होता.
 
- त्यानंतर लग्नाचे अमीष दाखवून दोन वर्षापासून तिचे शारिरीक शोषन करत होता, ज्यामुळे ती गरोदर झाली.

 

- 7 महीन्याची गरोदर असताना तिने 18 नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला, त्यानंतर मुलाने लग्नाला नकार दिला.

 

- मुलीच्या तक्रारी वरून आरोपीवर पॉक्सो अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्या

 

बातम्या आणखी आहेत...