• Home
  • Party
  • Mira Rajput To Sara Ali Khan Celebrate Lohri, Shahid Kapoor Wife Mira Rajput, Janhvi Kapoor, Anil Kapoor

सासरे-नणंदसोबत मीरा राजपूतने / सासरे-नणंदसोबत मीरा राजपूतने तर आई अमृता सिंहसोबत सारा अली खानने साजरी केली लोहरी, आजीच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या जान्हवी-खुशी-शनाया 

नणंद सनासोबत मीरा राजपूत, आई अमृतासोब सारा अली खान आणि जान्हवी कपूर, खुशी कपूर नणंद सनासोबत मीरा राजपूत, आई अमृतासोब सारा अली खान आणि जान्हवी कपूर, खुशी कपूर
अर्जुन कपूर, वत्सल सेठ आणि इशिता दत्त अर्जुन कपूर, वत्सल सेठ आणि इशिता दत्त
नात मीशा कपूरसोबत पंकज कपूर नात मीशा कपूरसोबत पंकज कपूर
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर
बायकोसोबत मोहित मारवाह आणि अनिल कपूर बायकोसोबत मोहित मारवाह आणि अनिल कपूर
संजय कपूर, शनाया कपूर, अहान कपूर संजय कपूर, शनाया कपूर, अहान कपूर

दिव्य मराठी वेब टीम

Jan 15,2019 05:39:00 PM IST

एन्टटेन्मेंट डेस्क. देशभरात लोहरी सण साजरा केला जात आहे, बॉलिवूड सेलेब्सनेही आपापल्या घरी लोहरी सेलिब्रेशन केले. शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतने सासरे पंकज कपूर आणि नणंद सना कपूरसोबत सेलिब्रेशन केले. मीराने सेलिब्रेशनचे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एका फोटोमध्ये मीरा आणि तिची नणंद सनाची खास बॉन्डिंग पाहायला मिळतेय. अजोबा पंकज कपूर यांच्यासोबत मीशा खुप सुंदर दिसतेय. यावेळी शाहिद कपूरसोबत नव्हता. शाहिद सध्या आगामी चित्रपट 'कबीर सिंह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.


सारा अली खाननेही साजरी केली लोहडी
- सारा अली खानने आई अमृता सिंहसोबत लोहरी सेलिब्रेशन केले. आई-लेक दोघींही डिझायनर संदीप खोसलाच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या होत्या. वत्सल सेठने पत्नी इशिता दत्तासोबत मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवला.
- कपूर कुटूंबानेही सेलिब्रेशन केले. जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर आजीच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या. यावेळी अनिल कपूर, संजय कपूर, बायकोसोबत मोहित मारवाह, अहान कपूर आणि अर्जुन कपूरही उपस्थित होते.

अर्जुन कपूरच्या लूकची उडवली जातेय खिल्ली
सोशल मीडियावर अर्जुन कपूरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याचा लूक खुप वेगळा दिसतोय. तो विदआउट दाढी, मिश्यांचा दिसतोय. त्याने व्हाइट टी-शर्ट, ब्लॅक लोअर आणि रेड कलरची कॅप घातली होती. एका यूजरने कमेंट करत लिहिले की - 'असे वाटते की, एक दिवस हा फुटून जाईल. अदरक हो गया हे ये आदमी, कहीसे भी बढ रहा है.' एकाने लिहिले - 'हा अंकलसारखा दिसतोय.' एका यूजरने कमेंट करत लिहिले - 'हा स्वतःला मलायकाच्या वयाचा बनवतोय.' तर काही यूजर्सने विचारले की, 'मलायका कुठे आहे?'

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा लोहरी सेलिब्रेट करतानाचे सेलेब्सचे फोटोज...

X
नणंद सनासोबत मीरा राजपूत, आई अमृतासोब सारा अली खान आणि जान्हवी कपूर, खुशी कपूरनणंद सनासोबत मीरा राजपूत, आई अमृतासोब सारा अली खान आणि जान्हवी कपूर, खुशी कपूर
अर्जुन कपूर, वत्सल सेठ आणि इशिता दत्तअर्जुन कपूर, वत्सल सेठ आणि इशिता दत्त
नात मीशा कपूरसोबत पंकज कपूरनात मीशा कपूरसोबत पंकज कपूर
जान्हवी कपूर आणि खुशी कपूरजान्हवी कपूर आणि खुशी कपूर
बायकोसोबत मोहित मारवाह आणि अनिल कपूरबायकोसोबत मोहित मारवाह आणि अनिल कपूर
संजय कपूर, शनाया कपूर, अहान कपूरसंजय कपूर, शनाया कपूर, अहान कपूर
COMMENT