आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : पॅकेज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राने हात
आखडता घेतला
मागितला आवळा
भोपळाच भेटला !
राज्यातील नेते
कमी पडतात
म्हणून घटना
अशा घडतात !!
प्रत्यक्ष अंमलबजावणी
होणार केव्हा
दुष्काळग्रस्तांचा जीव
जाणार तेंव्हा....?