आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची...गतिरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मत मागणे काय
अन् मांडणे काय ?
स्वार्थासाठीच जनतेचे
आठवतात पाय !
विधानसभेत नेत्यांचा
नसतो आवाज
भाषणात मात्र
तळमळीचा भास !!
शब्दांच्या कोलांट्या
विरोधक मारू लागले
सत्तेतील कुंभकर्ण
गतिरोधक ठरू लागले !!!