आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची... चटके

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाचे चटके
शेतकर्‍यांया पायाला
आश्वासन देणारा
राजकारणी वायाला !
विकासाचे प्रश्न
जागच्या जागी
खुर्चीवर बसणारे
निव्वळ भोगी !!
प्रत्यक्ष आचरण
पडते कमी
भाषणात असते
विकासाची हमी !!!