आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : प्रत्यंतर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाशनं अंधाराचा
जरा अंदाज घेतला
आणि हळूच घड्याळीचा
लाडेलाडे मुका घेतला...!
जरी मुका घेताना
घड्याळीचे काटे टोचले
तरी आंबेडकरवाद विसरून
प्रकाशराव आनंदानं नाचले....!!
नाचल्याशिवाय त्यांना
गत्यंतर आहे कुठे?
स्वबळावर लढण्याइतके
प्रत्यंतर पाहिजे मोठे !!!