आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mirachi: Vilas Futane Politics Bjp Shiv Sena Rpi

मिरची : वाटेकरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भगवा’न दादा
आणि ‘निळू’
कमळ म्हणाले
आपण मिळून जेवू
जेवणात पडलं
अहो मीठ कमी
ढसाळाचं पोरगं
खेळतंय रमी!
‘ते’ डावाचे पत्ते
खोलू लागलं!
कमळाचं कातडं
सोलू लागलं!