आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची - निवडणुकीच्या आधी गाजल्या बंडखोरांच्या वराती

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या आधी
गाजल्या बंडखोरांच्या वराती
जागा दाखवल्या मतदारांनी
आता वाजवीत बसा पराती !
बसला हाताला फटका
उप-यांच्या उपरेगिरीचा
अंदाज नव्हता बाबांना
आघाडीच्या कुरबुरीचा !!
कृपासिंहांची अवकृपा
मुंबईत भोवली
आघाडीच्या ताटामध्ये
बघा महायुती जेवली !!!