आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची - गुटखाबंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंदी घातली की
जास्त चालतो धंदा
वरून असते मंदी
आतून चालतो रंधा !
राजकारणी, व्यापाºयांची
चालते ‘ट्वेंटी ट्वेंटी’
दिले नाही हप्ते की
पोलिसांचीही वाजते घंटी !!
युवकांत वाढतेय
व्यसनमुक्तीचे प्रमाण
गुटखाबंदीने साधेल का
खरंच जनकल्याण? !!!