आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरची : महत्त्वाची खाती महाराष्ट्राच्या हाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महत्त्वाची खाती
महाराष्ट्राच्या हाती
राज्याची झोळी मात्र
मदतीविना रिती !
नुसतीच मोठेपणाची
सोडा आता आदत
केंद्राकडून आणा
भरघोस मदत !!
महाराष्ट्र पाहतोय
तुमच्याकडे आशेनं
नेत्यांनो, हुरळू नका
सत्तेच्या उबेनं !!!