आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरची : भ्रष्टाचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाच्या सिंचनात
कोट्यवधींचा घोटाळा
आता कॅगच्या अहवालाने
बघा उघडला आहे डोळा !
एकीकडे अख्खा महाराष्ट्र
दुष्काळात सापडला
पावसाऐवजी नेत्यांच्या
घोटाळयाने झोडपला !!
कोट्यवधींचा चुना
शासनाच्या तिजोरीला
काय म्हणावे आता
नेत्यांच्या शिरजोरीला !!!