आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : घरकुल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्यांनी आम जनतेचीच
उद्ध्वस्त केली घरं
पक्षांनी अशा मंत्र्यांना
बाहेर केललं बरं !
गुलाबाची काटे
आता टोचू लागली
घरकुलची पापे
त्यांच्यापुढे नाचू लागली !!
जेव्हा जनतेची वाट
लावत असतो नेता
दाखवत असतो काम
मग कायद्याचा भाता !!!