आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : आहेर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या तोंडावर
कलमाडींना जामीन कसा?
त्यांच्या बाहेर येण्याने
राष्ट्रवादीचा बसला घसा !
काट्याने काटा काढणे
राजकारणाचा हेतू असतो
पुणं जिंकण्यासाठी पंजाला
कलमाडीसारखा सेतू दिसतो !!
पवारांना रोखण्यासाठी
कलमाडीचं भूत बाहेर
पंजाकडून घड्याळाला
निवडणुकीचा हाच आहेर !!!