आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची: भान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेच्या समस्या
भाषणात पाहिजे
भ्रष्टाचाराचा निषेध
घोषणांत पाहिजे !
व्यक्तिगत टिंगल
व्यंगावर नक्कल
नेत्यांमध्ये नसते
सुसंस्कृत अक्कल !!
दुष्काळाची आग
आधीच भडकलेली
रखरखीत आव्हानांची
जमीन तडकलेली !!!