आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरचीः भ्रूणहत्‍येचा कै‘वार’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली भ्रूणहत्या केली
बघा ती कंसाने
त्याचा कित्ता गिरवत
आज-काल माणसाने !
गर्भ तपासण्यापेक्षा
डोकं तपासलं पाहिजे
गुन्हे करणा-यांवर
फोक उपसला पाहिजे !!
सोळा हजार स्त्रियांचा
कृष्णाने घेतला होता कैवार
तुम्ही मात्र कंसासारखा
करता स्त्री अर्भकावर वार !!!