Home »Mukt Vyaspith» Mirchi By Vilas Phutane

मिरची: माणसं तडफडू लागली जनावरे टाहो फोडतात श्वेतधारी बगळे मात्र...

विलास फुटाणे | Feb 17, 2013, 01:30 AM IST

  • मिरची: माणसं तडफडू लागली जनावरे टाहो फोडतात श्वेतधारी बगळे मात्र...

दुष्काळी भागाला
कोरड्या चकरा
श्रेयासाठी पक्षांच्या
आपसात टकरा !
माणसं तडफडू लागली
जनावरे टाहो फोडतात
श्वेतधारी बगळे मात्र
कोरडी भाषणे झोडतात !!
इंचा-इंचावर जमीन
लागली आहे फाटू
पाण्यावाचून विहिरी
लागल्या आहेत आटू !!!

Next Article

Recommended