आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची: ‘राज’ करण्यासाठी त्यांच्या हाती दगडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळाचे संकट राज्यावर पसरले
नेत्यांचे तोंडसुख भांडणावर घसरले !
‘राज’ करण्यासाठी त्यांच्या हाती दगडे
जशास तसे उत्तर नेत्यांच्या तोंडी बागडे !!
दुष्काळाच्या चिंतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
गटातटात विभागले सर्व राजकीय पक्ष !!!