आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : नेते लागले विसरू गाईच्या दुधावर उंडरू लागले वासरू !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळग्रस्तांची टिंगल
त्यांना पडणार महाग
निष्ठूर झाला नेता
जनतेला आली जाग !
आजकाल नेत्यांचा
सुटू लागला तोल
विकासाचे वादे
ठरू लागले फोल !!
वस्तुस्थितीचं भान
नेते लागले विसरू
गाईच्या दुधावर
उंडरू लागले वासरू !!!