आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची: फक्त भाषणाने मिटत नाही तहान राज्याचे नेते हेटाळणीतच महान !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुसत्याच वल्गना
नेत्यांच्या तोंडी
मात्र दुष्काळाची
फुटत नाही कोंडी !
माणसं तडफडतात
पाण्याचा पत्ता नाही
नेते झाले मग्रूर
जनतेची सत्ता नाही !!
फक्त भाषणाने
मिटत नाही तहान
राज्याचे नेते
हेटाळणीतच महान !!!