आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : साठमारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साठमारी
सत्तेसाठी सगळी
त्यांची साठमारी आहे
आज तिकिटासाठीच भांडणे
उद्या लूटमारी आहे...!
आज तिकीटवाटपावरून
उद्या सत्तावाटपावरून
वचननाम्यातला विकास
तसाच जाईल विरून...!!
तरी मतदारांनी आता
तुम्हाला मतदान करायचंय
बुडणा-या लोकशाहीला
गुत्तेदारांपासून वाचवायचंय...!!!