आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : मराठी महिमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटांची
वाढली आहे 'धग'

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये
दाखवली आहे रग !

मराठी सिनेमांची
आपणच करतो उपेक्षा

खरं तर आपल्याकडूनच
आहे प्रतिसादाची अपेक्षा !!

चांगली कथानके
मातृभाषेतही येऊ लागली

राष्ट्रीय पुरस्कार
महिमा गाऊ लागली !!!
- विलास फुटाणे