आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : उधळपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याची उधळपट्टी
थांबली पाहिजे
उत्साहाची भरती
लांबली पाहिजे !
जेथे पाणीच नाही
त्यांचे काय?
कोसळू लागले
पीडितांचे पाय !!
एकनाथांची भूमिका
बापू घेतील काय?
दुष्काळग्रस्तांसाठी पाणी
घेऊन जातील काय? !!!
- विलास फुटाणे