Home »Mukt Vyaspith» Mirchi On Bhandara Rape Case

मिरची : अल्पवयीन मुलींची केली जात आहे हत्या आद्यपही गुन्हेगारांचा लागत नाही पत्ता !

विलास फुटाणे | Feb 24, 2013, 01:59 AM IST

  • मिरची : अल्पवयीन मुलींची केली जात आहे हत्या आद्यपही गुन्हेगारांचा लागत नाही पत्ता !

लेकीबाळीची सुरक्षा
होत आहे दुर्लक्षित
दिवसाढवळ्या अत्याचार
गुंड आहेत आरक्षित !
अल्पवयीन मुलींची
केली जात आहे हत्या
आद्यपही गुन्हेगारांचा
लागत नाही पत्ता !!
घटनामागून घटना
घडत आहेत नित्य
गुन्हेगार मोकाट
करत आहेत कृत्य !!!

Next Article

Recommended