आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरची : गटबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल कमळाला
टोचू लागले काटे
ज्येष्ठांनाही नागपूरकर
वाटू लागले छोटे !

शत-प्रतिशत पक्षात
उफाळत आहे गटबाजी
कमळाच्या मुखपत्राची
‘विकास पुरुषा’वर नाराजी !!

पक्षाच्या शिस्तीबाबत
‘चिंतना’ची आली वेळ
संघाच्या तत्त्वांचाही
आता बसेना मेळ !!!