आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतन : दिशाहीन वाटचाल करू लागला पक्ष, हायकमांडने घातले चिंतनात लक्ष !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल पंजाची
वाढली आहे चिंता
अंतर्गत भांडणाचा
नडू लागला गुंता !
दिशाहीन वाटचाल
करू लागला पक्ष
हायकमांडने घातले
चिंतनात लक्ष !!
आपसातली भांडणे
जेव्हा होतील कमी
तेव्हाच निवडणुकीत
जिंकून येण्याची हमी !!!