Home »Mukt Vyaspith» Mirchi On Congress Chintan Meeting

चिंतन : दिशाहीन वाटचाल करू लागला पक्ष, हायकमांडने घातले चिंतनात लक्ष !

विलास फुटाणे | Jan 20, 2013, 05:53 AM IST

  • चिंतन : दिशाहीन वाटचाल करू लागला पक्ष, हायकमांडने घातले  चिंतनात लक्ष !

आजकाल पंजाची
वाढली आहे चिंता
अंतर्गत भांडणाचा
नडू लागला गुंता !
दिशाहीन वाटचाल
करू लागला पक्ष
हायकमांडने घातले
चिंतनात लक्ष !!
आपसातली भांडणे
जेव्हा होतील कमी
तेव्हाच निवडणुकीत
जिंकून येण्याची हमी !!!

Next Article

Recommended