आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : दुष्काळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळाचं सावट
आहे भीषण
सरकारचं मात्र
थंड आहे मिशन !
धरणातलं पाणी
आटू लागलं
जनतेचं काळीज
फाटू लागलं !!
कधी उघडतील
शासनाचे डोळे
पसरू लागले
दुष्काळाचे जाळे !!!
- विलास फुटाणे