आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची: दुष्काळाची झळ देऊ लागली चटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झळ

दुष्काळाची झळ
देऊ लागली चटका
उरलीसुरली महागाई
मारू लागली फटका !
नेत्यांनी लावली
योजनांची वाट
घोटाळा करणारी
आरूढ झाली लाट !!
दुष्काळाचं पॅकेज
नेत्यांच्या खिशात
वरवरची माणुसकी
लबाडांच्या घशात !!!