आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांचा बघा शाही थाट जनतेची लावली त्यांनी वाट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्वासने

नेत्यांचा बघा
शाही थाट
जनतेची लावली
त्यांनी वाट !
पुढार्‍याच्या होतात
जंगी सभा
शेतकरी पाहतो
कोरड्या नभा !!
विदारक चित्र
राज्यात आज
भाषणात पसरले
आश्वासनांचे राज !!!