आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : सूड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहास काय सांगतो
राघोबाने पुतण्या मारला,
वर्तमानाची गरज आहे
बाजीराव होणे थोरला !
ही ऐतिहासिक फेड
ते फेडू लागले आहेत
राज, धनंजय अन् अजित
काय वेगळे वागत आहेत !!
नारायणाचा सूड
पुतणे लोक घेऊ लागले
विनाकारण काका लोक
त्यांना दोष देऊ लागले !!!