आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : बंड

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये वारे बंडाचे वाहू लागले ‘खाष्ट सासू’चे पोस्टर विकासपुरुष पाहू लागले !

शिस्तबद्ध पक्षातही बंडाळी आली उसळून विकास पुरुषाची प्रतिमा त्यात निघाली घुसळून !!

पायाखालची वाळू आता सरकू लागली देठावरच्या कमळाची पाकळी गळू लागली !!!