आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : मोदीकार्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रात वाढणार
मोदींचं वजन
कमळाला वाढवायचंय
मतांचं सिझन !
हिंदुत्वाचं कार्ड
फेकलं जाईल
पुन्हा रामाची
निघेल फाइल !!
कमळाचे देठ
नाचू लागले
मात्र जुने काटे
पुन्हा बोचू लागले !!!